IND vs SL 1st Test Day 1: विश्वा फर्नांडोने भारताला दिला चौथा झटका, हनुमा विहारी याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; पहा स्कोर
IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकाविरुद्ध मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात भारताने विराट कोहली याच्यानंतर झटपट हनुमा विहारीच्या रूपात चौथी विकेट गमावली आहे. श्रीलंका वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो याने 128 चेंडूत 58 धावांत विहारीचा त्रिफळा उडवून भारतीय फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यासह आता रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे दोन नवीन फलंदाज क्रीजवर खेळत आहेत.
IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) मोहाली कसोटीच्या (Mohali Test) पहिल्या डावात भारताने विराट कोहली याच्यानंतर झटपट हनुमा विहारीच्या (Hanuma Vihari) रूपात चौथी विकेट गमावली आहे. श्रीलंका वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो याने 128 चेंडूत 58 धावांत विहारीचा त्रिफळा उडवून भारतीय फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 47 षटकांनंतर भारताचा 175/4 स्कोर आहे.
Tags
BCCI
IND vs SL
IND vs SL 1st Test
IND vs SL 1st Test Day 1
IND vs SL Test
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st Test
India vs Sri Lanka 1st Test Day 1
India vs Sri Lanka Test
Live Breaking News Headlines
Team India
टीम इंडिया
बीसीसीआय
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट 2022
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे
श्रीलंकेचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement