IND vs SL 1st Test Day 1: अरेरे! विराट कोहली याचे अर्धशतक हुकले, 100 व्या कसोटीच्या पहिल्या डावात 45 धावा करून झाला क्लीन बोल्ड

IND vs SL 1st Test Day 1: श्रीलंकेचा युवा फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया याने मोहाली येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा झटका दिला आणि 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला पहिल्या डावात 45 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. विराटने या दरम्यान 76 चेंडू खेळले आणि 5 चौकार लगावले. यासह 43 षटकांनंतर भारताचा स्कोर 170/3 आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement