IND vs SL 1st T20I: भारत (India)आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात पहिला टी-20 सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात टॉस गमावून भारतीय संघ (Indian Team) पहिले फलंदाजीला उतरला. अशा परिस्थितीत रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा सलामीला उतरला आणि पहिल्या सामन्यात 36 धावांचा टप्पा ओलांडताच तो टी-20 क्रिकेटचा किंग बनला. विराट कोहली आणि मार्टिन गुप्टिलला (Martin Guptill) मागे टाकून रोहित टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
Another feather in the cap for 𝐇𝐈𝐓𝐌𝐀𝐍! 🪶
RO is now the 🔝 scorer in Men's T20Is 🇮🇳🙌#OneFamily #MumbaiIndians #INDvSL @ImRo45 pic.twitter.com/F2K8Mxn3Bv
— Mumbai Indians (@mipaltan) February 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)