IND vs SL 1st T20I: भारताला पहिला झटका, पदार्पणाच्या सामन्यात Prithvi Shaw पहिल्याच चेंडूवर बाद
कोलंबो येथे पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताकडून पदार्पण करणारा पृथ्वी शॉ पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. श्रीलंकन वेगवान गोलंदाज दुश्मंथ चमीराने पृथ्वीला डावातील पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडू देता माघारी धाडलं. आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनकाने टॉस जिंकून टीम इंडियाला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले.
IND vs SL 1st T20I: कोलंबो (Colombo) येथे पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) भारताकडून (India) पदार्पण करणारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. श्रीलंकन वेगवान गोलंदाज दुश्मंथ चमीराने (Dushmantha Chameera) पृथ्वीला डावातील पहिल्याच चेंडूवर भोपळा न फोडू देता माघारी धाडलं.
Tags
IND vs SL
IND vs SL 1st T20I
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka 1st T20I
Indian Cricket Team
Prithvi Shaw
Prithvi Shaw T20I
SL Vs IND
SL vs IND 1st T20I
SL vs IND T20I 2021
Sri Lanka Cricket Team
Sri Lanka vs India
Sri Lanka vs India 1st T20I
Team India
टीम इंडिया
पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉ टी-20
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका 1st टी-20
भारतीय क्रिकेट टीम
श्रीलंका क्रिकेट टीम
श्रीलंका विरुद्ध भारत
श्रीलंका विरुद्ध भारत 1st टी -20
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement