IND vs SL 1st T20I: दीपक हुडा T20I पदार्पणासाठी सज्ज; थोड्याच वेळात होणार टॉस
या सामन्यासाठी थोड्याच वेळात टॉस होईल. पण त्यापूर्वी भारतीय संघातून मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे तडाखेबाज अष्टपैलू दीपक हुडा टी-20 पदार्पण करत आहे. हुडाने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
IND vs SL 1st T20I: भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) पहिला टी-20 सामना आज लखनऊच्या (Lucknow) एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी थोड्याच वेळात टॉससाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकाई कर्णधार दासून शनका मैदानात उतरतील. पण त्यापूर्वी भारतीय संघातून मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे तडाखेबाज अष्टपैलू दीपक हुडा (Deepak Hooda) टी-20 पदार्पण करत आहे. हुडाने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)