IND vs SL 1st T20I: भुवनेश्वर कुमार याच्या खिशात दुसरी विकेट, Kamil Mishara याला 13 धावांत दाखवली पॅव्हिलियनची वाट
IND vs SL 1st T20I: भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने लखनऊ येथे सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंका संघाला दुसरा झटका दिला आहे. कुमारने श्रीलंकेच्या दोन्ही सलामी फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. भुवीने निसंकानंतर दुसरा सलामी फलंदाज कामिल मिश्रा याला देखील स्वस्तात माघारी धाडलं आहे. अशाप्रकारे 3 षटकांत श्रीलंकेचा स्कोर 15/2 आहे.
IND vs SL 1st T20I: भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने लखनऊ येथे सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) संघाला दुसरा झटका दिला आहे. कुमारने श्रीलंकेच्या दोन्ही सलामी फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. भुवीने निसंकानंतर दुसरा सलामी फलंदाज कामिल मिश्रा याला देखील स्वस्तात माघारी धाडलं आहे. अशाप्रकारे 3 षटकांत श्रीलंकेचा स्कोर 15/2 आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)