IND vs SL 1st ODI Live Score: भारताला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर 28 धावा करुन बाद
मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरमध्ये खेळला जात आहे.
IND vs SL 1st ODI Live Update: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरमध्ये खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करत आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यर 28 धावा करून बाद झाला आहे. टीम इंडियाचा स्कोर 213/3 आहे.
Tags
Avishka Fernando
Axar Patel
Dasun Shanaka
Dhananjaya de Silva
Hardik Pandya
Kusal Mendis
ODI Series
Pathum Nissanka
Rohit Sharma
Shreyas Iyer Out
Sri Lanka
Team India
Team India vs Sri Lanka
Virat Kohli
अक्षर पटेल
अविष्का फर्नांडो
एकदिवसीय मालिका
कुसल मेंडिस
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका
दासून शनाका
धनंजया डी सिल्वा
पथुम निसांका
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रीलंका
श्रेयस अय्यर बाद
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement