IND vs SL 1st ODI 2021: टीम इंडियाला पहिला झटका, श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करून Prithvi Shaw परतला माघारी

पण धनंजया डी सिल्वाने शॉ याला जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही आणि 9 चौकारांच्या सहाय्याने पृथ्वीला 23 चेंडूत 43 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

पृथ्वी शॉ (Photo Credits: Twiter/CricCrazyJohns))

IND vs SL 1st ODI 2021: पहिल्या ओव्हरपासून भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई सुरु करत टीम इंडियाला (Team India) पहिल्या वनडे सामन्यात धमाकेदार सुरुवात करून दिली. पण धनंजया डी सिल्वाने शॉ (Dhananjaya de Silva) याला जास्त काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही आणि 9 चौकारांच्या सहाय्याने पृथ्वीला 23 चेंडूत 43 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे भारतीय संघाला 58 धावांवर पहिला झटका बसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)