IND vs SA: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताच्या कसोटी मालिका पराभवावर Virat Kohli याची पोस्ट, पहा काय लिहिले

केपटाऊनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका 1-2 ने गमावल्यानंतर भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली निराश झाला होता. खेळाला दीड दिवस शिल्लक असताना 212 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी आफ्रिकी खेळाडूंनी शानदार क्रिकेटचे प्रदर्शन केले. कोहलीने भारताच्या पहिल्या डावात 79 धावा केल्या आणि दुसऱ्या डावातही तो चांगल्या लयीत दिसला.

विराट कोहली आणि टेंबा बावुमा (Photo Credit: PTI)

केपटाऊनमध्ये भारताने (India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) कसोटी मालिका 1-2 ने गमावल्यानंतर भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली निराश झाला होता. खेळाला दीड दिवस शिल्लक असताना 212 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी आफ्रिकी खेळाडूंनी शानदार क्रिकेटचे प्रदर्शन केले. कोहलीने ट्विटरवर लिहिले की, “एक कठीण मालिका. तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्व चाहत्यांचे आभार.”

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement