IND vs SA Test 2021-22: भारताविरुद्ध कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज Anrich Nortje मालिकेतून आऊट
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे सततच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. रविवारी (26 डिसेंबर) सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भाग घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज पुरेसा दुखापतीतून बरा झालेला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) हा भारताविरुद्ध (India) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून सततच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. रविवारी (26 डिसेंबर) सेंच्युरियनमध्ये (Centurion) सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भाग घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज पुरेसा दुखापतीतून बरा झालेला नाही. नॉर्टजेच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान आक्रमण मोठा फटका सिद्द होऊ शकतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)