IND vs SA Test 2021-22: भारताविरुद्ध कसोटीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज Anrich Nortje मालिकेतून आऊट
भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी यजमान दक्षिण आफ्रिकी संघाला मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे सततच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. रविवारी (26 डिसेंबर) सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भाग घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज पुरेसा दुखापतीतून बरा झालेला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) हा भारताविरुद्ध (India) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून सततच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. रविवारी (26 डिसेंबर) सेंच्युरियनमध्ये (Centurion) सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भाग घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज पुरेसा दुखापतीतून बरा झालेला नाही. नॉर्टजेच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान आक्रमण मोठा फटका सिद्द होऊ शकतो.
A big blow for South Africa ahead of the #SAvIND Tests 👇
Anrich Nortje will miss the three-match series as he has "not recovered adequately" from a persistent injury. pic.twitter.com/GSlOwUYixw
— ICC (@ICC) December 21, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2021 03:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

