IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडल्याने KL Rahul चे मन दुखावले, भावनिक पोस्टमध्ये लिहिल्या या गोष्टी...

IND vs SA T20I 2022: केएल राहुल ग्रोईन दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला. या मालिकेत सहभागी होऊ न शकल्याने राहुल निराश झाला होता, पण जोरदार पुनरागमन करण्याची शपथ घेतली. राहुलशिवाय फलंदाजी करताना उजव्या हाताला मार लागल्याने डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही मालिकेला मुकणार आहे.

IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडल्याने KL Rahul चे मन दुखावले, भावनिक पोस्टमध्ये लिहिल्या या गोष्टी...
केएल राहुल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA T20I 2022: केएल राहुल (KL Rahul), बुधवारी, 8 जून रोजी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारताच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर टीम इंडियाच्या (Team India) सलामीच्या सामन्यापूर्वी राहुलला ग्रोईन दुखापत झाली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2022 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).