IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी BCCI कडून स्थळांची घोषणा; 5 ठिकाणी खेळले जाणार पाच सामने

BCCI ने जून 2022 मध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असलेल्या भारताच्या आगामी Paytm दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी स्थळांची घोषणा केली आहे. पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका 9 ते 19 जून दरम्यान अनुक्रमे दिल्ली, कटक, विझाग, राजकोट आणि बेंगळुरू येथे खेळली जाईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी जून, 2022 मध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असलेल्या भारताच्या आगामी Paytm दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी स्थळांची घोषणा केली. पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका अनुक्रमे दिल्ली, कटक, विझाग, राजकोट आणि बेंगळुरू येथे खेळले जाईल. पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement