IND vs SA: भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले 134 धावांचे लक्ष्य, सूर्यकुमारने 40 चेंडूत केल्या 68 धावा
पर्थच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात टी-20 विश्वचषकाचा महत्त्वाचा सामना खेळला जात आहे.
पर्थच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ यांच्यात टी-20 विश्वचषकाचा (T20 WC 2022) महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 133 धावा केल्या. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला नाही, कारण तो स्वत: आधी बाद झाला आणि नंतर विकेट पडू लागल्या. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 133 धावा करता आल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement