IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final Live Streaming: आज जगाला मिळणार टी-20 क्रिकेटचा बादशाह, भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना; थोड्याच वेळात येथे पाहू शकता लाइव्ह
IND vs SA Final: दोन्ही संघाच्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकानं आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे दोन्ही संघानां आज जगज्जेते होण्याची सुवर्णसंधी आहे.
IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकाशी (IND vs SA) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे आज म्हणजेच 29 जून रोजी रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघाच्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकानं आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे दोन्ही संघानां आज जगज्जेते होण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, क्रिकेट प्रेमी हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. मोबाइलवर डिस्ने+ हॉटस्टारवरही मॅचचा लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
𝐈𝐓 𝐂𝐀𝐍'𝐓 𝐆𝐄𝐓 𝐁𝐈𝐆𝐆𝐄𝐑 𝐓𝐇𝐀𝐍 𝐓𝐇𝐈𝐒!
Two unbeaten teams clash one final time to claim the BIGGEST prize in T20 cricket 🔥
As the nation awaits an ICC trophy after 11 years, will 🇮🇳 celebrate this triumphant achievement in T20 cricket? 😍
Don't miss the big… pic.twitter.com/8L2nydRsA5
— Star Sports (@StarSportsIndia) June 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2024 06:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

