IND vs SA 3rd Test Day 4: लंचपर्यंत दक्षिण आफ्रिका विजयापासून 41 धावा दूर, टीम इंडिया उर्वरित 7 विकेटच्या शोधात
IND vs SA 3rd Test Day 4: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत यजमान संघाने तीन विकेट गमवून 171 धावा केल्या असून आता त्यांना विजयासाठी आणखी 41 धावांची गरज आहे. तर विराट कोहलीचा भारतीय संघ उर्वरित 7 विकेटच्या शोधात आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने कीगन पीटरसनची एकमेव विकेट गमावली.
IND vs SA 3rd Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाऊन कसोटीच्या (Cape Town Test) चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत यजमान संघाने तीन विकेट गमवून 171 धावा केल्या असून आता त्यांना विजयासाठी आणखी 41 धावांची गरज आहे. तर विराट कोहलीचा भारतीय संघ (Indian Team) उर्वरित 7 विकेटच्या शोधात आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने कीगन पीटरसनची एकमेव विकेट गमावली. 82 धावांवर शार्दूल ठाकूरने पीटरसनचा त्रिफळा उडवला.
Tags
Cape Town
Ind vs SA
IND vs SA 3rd Test 2022
IND vs SA 3rd Test Day 4
India Tour of South Africa 2021-22
India vs south africa
India vs South Africa 3rd Test 2022
India vs South Africa 3rd Test Day 4
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
SA vs IND 2021-22
SA vs IND 3rd Test 2022
SA vs IND 3rd Test Day 4
South Africa vs India 2021-22
South Africa vs India 3rd Test 2022
Team India
केप टाउन
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2020
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement