IND vs SA 3rd Test Day 4 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका केप टाउन टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
IND vs SA 3rd Test Day 3 Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज केपटाउन कसोटीच्या निर्णायक चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. यजमानांना विजयासाठी आणखी 111 धावा तर भारताला आठ विकेटची गरज आहे. भारत विरुद्ध दक्षिण केप टाउन कसोटी सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
IND vs SA 3rd Test Day 4 Live Streaming: भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता सामना सुरू होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारतीय चाहत्यांसाठी थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
Stumps!
Bumrah snares Elgar at the very end, setting up an intriguing fourth day.
South Africa need 111 runs to win, India eight wickets 👀
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE2mW1 pic.twitter.com/vKcwRxGMk9
— ICC (@ICC) January 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2022 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

