IND vs SA 3rd Test Day 4: टीम इंडियाचा (Team India) मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cape Town) केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दुसऱ्या डावात कीगन पीटरसनचा (Keegan Pietersen) स्लिपमध्ये एक सोपा झेल सोडला. पुजाराचा हा झेल टीम इंडियाला खूप महागात पडला आणि पीटरसन 82 धावा करून बाद झाला.
Poor with the bat, dropped catch in the slips, nothing going right for Pujara! #pujararahane #INDvsSA #SAvsIND #INDvsSAF pic.twitter.com/WNGm9qINoo
— CricNet™ - Woodstrait Sports Club (WSC) (@CRICNETWSC) January 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)