IND vs SA 3rd Test Day 3: भारताची आघाडी शंभरी पार, विराट कोहली-रिषभ पंतवर टीम इंडियाची मदार; पहा स्कोर

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची आघाडी शंभरी पार पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला दोन मोठ्या विकेट गमावल्यावर कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज रिषभ पंतच्या साथीने संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहे. 30.2 षटकांनंतर भारताचा 89/4 स्कोर आहे.

रिषभ पंत आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या  (Cape Town Test) दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची (Team India) आघाडी शंभरी पार पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला दोन मोठ्या विकेट गमावल्यावर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि युवा फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) साथीने संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहे. तर विराट 16 धावा आणि रिषभ 25 धावा करून खेळत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement