IND vs SA 3rd Test Day 3: दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 101 धावा; टीम इंडिया विजयापासून 8 विकेट दूर

केपटाउनच्या न्यूलँड्स येथील कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेरीस भारताने दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात 2 बाद 101 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे यजमान संघ विजयापासून आणखी धावा दूर आहे तर टीम इंडियाला नऊ विकेटची गरज आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार कीगन पीटरसन 48 धावा करून खेळत आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने दोन यश मिळवून दिले.

IND vs SA 3rd Test Day 3: दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 101 धावा; टीम इंडिया विजयापासून 8 विकेट दूर
डीन एल्गार (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 3: केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथील कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेरीस भारताने (India) दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 2 बाद 101 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे यजमान संघ विजयापासून आणखी 111 धावा दूर आहे तर टीम इंडियाला (Team India) 8 विकेटची गरज आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार कीगन पीटरसन 48 धावा करून खेळत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2022 09:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).