IND vs SA 3rd Test Day 3: दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताला जोरदार झटका, चेतेश्वर पुजारा 9 धावा करून तंबूत परत

मार्को जॅन्सनने पहिल्या षटकाने खेळाची सुरुवात करून टीम इंडियाला दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर जोरदार झटका दिला आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा 9 धावा करून तंबूत परत आहे. कर्णधार विराट कोहलीला साथ देण्यासाठी अजिंक्य रहाणे मैदानात उतरला आहे.

चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

IND vs SA 3rd Test Day 3: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. मार्को जॅन्सनने पहिल्या षटकाने खेळाची सुरुवात करून टीम इंडियाला दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर जोरदार झटका दिला आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 9 धावा करून कीगन पीटरसनच्या (Keegan Pietersen) हाती झेलबाद होऊन तंबूत परत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif