IND vs SA 3rd Test Day 2: जसप्रीत बुमराहने हिशोब चुकता केला, Tea ब्रेकपूर्वी Marco Jansen याला केले क्लीन बोल्ड; दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 176/7

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केपपटाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या Tea ब्रेकपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी आपला हिशोब चुकता केला. बुमराहने जॅन्सनचा वैयक्तिक 7 धावांवर त्रिफळा उडाला. यासह 62.2 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा 176/7 आहे. यापूर्वी भारतीय डावात जॅन्सनने बुमराहला सतत बाउन्सर टाकून परेशान केले होते.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: BCCI/Twitter)

IND vs SA 3rd Test Day 2: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केपपटाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या Tea ब्रेकपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी आपला हिशोब चुकता केला. बुमराहने जॅन्सनचा वैयक्तिक 7 धावांवर त्रिफळा उडाला. यासह 62.2 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 176/7 आहे. यापूर्वी भारतीय डावात जॅन्सनने बुमराहला सतत बाउन्सर टाकून परेशान केले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement