IND vs SA 3rd Test Day 1: भारतीय (India) कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंतच्या (Rishabh Pant) अर्धशतकी भागीदारी मोडून दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने अर्धा पाहुणा संघ तंबुत पाठवला आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीवर पंत कीगन पीटरसनकडे झेलबाद होऊन माघारी परतला. विराट आणि पंतमध्ये पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. केप टाउन कसोटीच्या पहिल्या डावात 61 षटकांनंतर भारताचा स्कोर 172/5 आहे.
India are five down! ✋
Rishabh Pant is undone by Jansen – he walks off for 27.
India 167/5.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FEjpY1 pic.twitter.com/n0tIQBvTaP
— ICC (@ICC) January 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)