IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउन कसोटीत टीम इंडिया अडचणीत, R Ashwin फक्त 2 धावा करून आऊट
IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउन कसोटीत टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने अष्टपैलू रविचंद्रन अश्विनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अश्विन फक्त 2 धावा करून आऊट झाला. यासह 63 षटकांनंतर भारताने 175 धावांवर सहावी विकेट गमावली आहे.
IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउन कसोटीत (Cape Town Test) टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडिया (Team India) अडचणीत सापडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने अष्टपैलू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अश्विन फक्त 2 धावा करून आऊट झाला. जॅन्सनची डावातील ही तिसरी विकेट ठरली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)