IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउन कसोटीत टीम इंडिया अडचणीत, R Ashwin फक्त 2 धावा करून आऊट

IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउन कसोटीत टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने अष्टपैलू रविचंद्रन अश्विनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अश्विन फक्त 2 धावा करून आऊट झाला. यासह 63 षटकांनंतर भारताने 175 धावांवर सहावी विकेट गमावली आहे.

IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउन कसोटीत टीम इंडिया अडचणीत, R Ashwin फक्त 2 धावा करून आऊट
मार्को जॅन्सन (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउन कसोटीत (Cape Town Test) टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडिया (Team India) अडचणीत सापडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने अष्टपैलू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अश्विन फक्त 2 धावा करून आऊट झाला. जॅन्सनची डावातील ही तिसरी विकेट ठरली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2022 07:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).