IND vs SA 3rd Test Day 1: लंचपर्यंत भारताच्या 2 बाद 75 धावा, विराट कोहली-चेतेश्वर पुजाराने सांभाळला मोर्चा

IND vs SA 3rd Test Day 1 Lunch: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाउन कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताने पहिले फलंदाजी करून 28 षटकात दोन विकेट गमावून 75 धावा केल्या आहेत. केएल राहुल-मयंक अग्रवालची सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने संघाचा मोर्चा सांभाळला आहे. दुपारच्या जेवणापर्यंत पुजारा 26 धावा आणि कोहली 15 धावा करून खेळत होते.

चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 3rd Test Day 1 Lunch: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताने (India) पहिले फलंदाजी करून 28 षटकात दोन विकेट गमावून 75 धावा केल्या आहेत. केएल राहुल-मयंक अग्रवालची सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) संघाचा मोर्चा सांभाळला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement