IND vs SA 3rd Test 2022: निर्णायक केप टाउन कसोटीतून मोहम्मद सिराजची एक्झिट, विराट कोहलीने डाया त्याचा फिटनेस अपडेट
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना 11 जानेवारीपासून केप टाउनच्या न्यूलँड्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्याने संघाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. कोहलीने सिराज केप टाउन कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे.
IND vs SA 3rd Test 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa यांच्यातील तिसरा व निर्णायक कसोटी सामना 11 जानेवारीपासून केप टाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्याने संघाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. कोहली म्हणाला, “सिराज केप टउन कसोटी सामन्यात खेळणार नाही. तो अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. या वेगवान गोलंदाजासह आम्ही धोका पत्करू शकत नाही.”
I do not think Mohammed Siraj is match-ready for the third Test. You cannot risk playing a fast bowler: India captain Virat Kohli pic.twitter.com/pqKnLWpcCw
— ANI (@ANI) January 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2022 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

