IND vs SA 3rd ODI: डी कॉक-व्हॅन डर डुसेनच्या जोडीचा कहर; भारताला क्लीन स्वीप टाळण्यासाठी 288 धावांचे टार्गेट
दक्षिण आफ्रिकेने केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर टॉस गमावून पहिले फलंदाजी सर्व विकेट गमावून 287 धावा केल्या आणि पाहुण्या टीम इंडियाला क्लीन स्वीप टाळण्यासाठी 288 धावांचे लक्ष्य दिले आहे. यजमान संघासाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 124 धावांची दणदणीत शतकी खेळी केली तर रसी व्हॅन डर डुसेनने 52 धावा ठोकल्या. तसेच टीम इंडियासाठी प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेने (South Africa) केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर टॉस गमावून पहिले फलंदाजी सर्व विकेट गमावून 287 धावा केल्या आणि पाहुण्या टीम इंडियाला (Team India0 क्लीन स्वीप टाळण्यासाठी 288 धावांचे लक्ष्य दिले आहे. यजमान संघासाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) 124 धावांची दणदणीत शतकी खेळी केली तर रसी व्हॅन डर डुसेनने (Rassie van der Dussen) 52 धावा ठोकल्या. तसेच डेविड मिलरने 39 धावांचे योगदान दिले. तसेच टीम इंडियासाठी प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 गडी बाद केले. याशिवाय युजवेंद्र चहलला एक विकेट मिळाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)