IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाचा पाचवा फलंदाज तंबूत, श्रेयस अय्यर 26 धावा करून आऊट; भारताला विजयासाठी आणखी 85 धावांची गरज

संघ अडचणीत असताना सूर्यकुमार यादव सोबत डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेला श्रेयस 24 चेंडू खेळून फक्त 26 धावाच करू शकला. भारताला विजयासाठी पाच विकेट शिल्लक असताना 72 चेंडूत आणखी 84धावांची गरज आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Twitter/ICC))

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकी (South Africa) वेगवान गोलंदाज सिसंदा मगालाने भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) बाद टीम इंडियाचा (Team India) अर्धा संघ तंबूत पाठवला आहे.  श्रेयस 24 चेंडू खेळून फक्त 26 धावाच करू शकला. आफ्रिकी संघाने दिलेल्या 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला विजयासाठी पाच विकेट शिल्लक असताना 72 चेंडूत आणखी 84धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)