IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज Andile Phehlukwayo ने टीम इंडियाला (Team India) दुसरा धक्का आणि अर्धशतक करून खेळणारा शिखर धवनला (Shikhar Dhawan) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि त्याची विराट कोहली सोबतची धावांची झुंजार भागीदारी संपुष्टात आणली. धवनने 61 धावा ठोकल्या तर विराटसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)