IND vs SA 3rd ODI: केपटाऊन वनडेत Quinton de Kock चे धमाकेदार शतक, भारतीय गोलंदाजांचा विकेटसाठी संघर्ष

IND vs SA 3rd ODI: केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांची विकेटसाठी धडपड सुरु असताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना करून 108 चेंडूत धमाकेदार शतक ठोकले आहे. डी कॉकच्या एकदिवसीय कारकिर्दितीक हे 17 वे शतक ठरले आहे. 30.3 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची 173/3 धावसंख्या आहे.

क्विंटन डी कॉक (Photo Credit: Twitter/OfficialCSA)

IND vs SA 3rd ODI: केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स मैदानावर तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांची विकेटसाठी धडपड सुरु असताना दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सलामीवीर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना करून 108 चेंडूत धमाकेदार शतक ठोकले आहे. डी कॉकच्या एकदिवसीय कारकिर्दितीक हे 17 वे शतक ठरले आहे. 30.3 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची 173/3 धावसंख्या आहे. डी कॉक आणि रसी वॅन डर डुसेनच्या 109 चेंडूत शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now