IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाला पहिला धक्का, कर्णधार KL Rahul आऊट होऊन तंबूत परत
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला लुंगी एनगिडीने पहिला धक्का दिला आहे. एनगिडीच्या गोलंदाजीवर भारतीय कर्णधार केएल राहुल अवघ्या 9 धावा करून स्लिपमध्ये जानेमन मालनकडे झेलबाद झाला. 5 षटकांनंतर भारताचा स्कोर 18/1 आहे. राहुल बाद झाल्यावर विराट कोहली मैदानात उतरला आहे.
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दिलेल्या 288 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला (Indian Team) लुंगी एनगिडीने पहिला धक्का दिला आहे. एनगिडीच्या गोलंदाजीवर भारतीय कर्णधार केएल राहुल (KL Rahul) अवघ्या 9 धावा करून स्लिपमध्ये जानेमन मालनकडे झेलबाद झाला. 5 षटकांनंतर भारताचा स्कोर 18/1 आहे. राहुल बाद झाल्यावर विराट कोहली मैदानात उतरला आहे.
KL Rahul nicks to the slip cordon 😮
Lungi Ngidi strikes for South Africa, dismissing India's skipper for 9.
Watch the series live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#SAvIND | https://t.co/u8dAzkQuxt pic.twitter.com/YcIb9QTV9w
— ICC (@ICC) January 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 06:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

