IND vs SA 3rd ODI: जसप्रीत बुमराहचा टीम इंडियाला मोठा दिलासा, क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीला दिला पूर्णविराम

IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांवर दडपण आणलेल्या आफ्रिकी सलामीवीर क्विंटन डी कॉकला बुमराहने 130 चेंडूत 124 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि त्याच्या शतकी खेळीवर ब्रेक लावला.

IND vs SA 3rd ODI: जसप्रीत बुमराहचा टीम इंडियाला मोठा दिलासा, क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीला दिला पूर्णविराम
जसप्रीत बुमराह (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने  (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांवर दडपण आणलेल्या आफ्रिकी सलामीवीर क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) बुमराहने 130 चेंडूत 124 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि त्याच्या शतकी खेळीवर ब्रेक लावला.  असे असूनही दक्षिण आफ्रिका (South Africa) 36 षटकांत 217/4 धावसंख्येवर आघाडीवर दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).