IND vs SA 3rd ODI: सूर्यकुमार यादवने 39 धावा करून धरली पॅव्हिलियनची वाट, दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाने जोरदार कमबॅक

IND vs SA 3rd ODI: सूर्यकुमार यादवच्या रूपात टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसने यादवने 39 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 40 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या 210/6 असून त्यांना क्लीन-स्वीप टाळण्यासाठी आणखी 78 धावांची गरज आहे. सध्या दीपक चाहर आणि जयंत यादव मैदानात आहे.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 3rd ODI: सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) रूपात टीम इंडियाने (Team India) सहावी विकेट गमावली आहे. दक्षिण आफ्रिकी (South Africa) वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसने यादवने 39 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 40 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या 210/6 असून त्यांना क्लीन-स्वीप टाळण्यासाठी आणखी 78 धावांची गरज आहे. सध्या दीपक चाहर आणि जयंत यादव मैदानात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement