IND vs SA 3rd ODI: केशव महाराजच्या फिरकीत अडकून विराट कोहली आऊट, टीम इंडियाला मोठा धक्का; पहा स्कोर

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकन फिरकीपटू केशव महाराजने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि यजमान संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. विराटने 5 चौकारांसह 84 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. 32 षटकांनंतर टीम इंडियाचा स्कोर 157/4 आहे.

विराट कोहली (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकन (South Africa) फिरकीपटू केशव महाराजने (Keshav Maharaj) भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि यजमान संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. विराटने 5 चौकारांसह 84 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. 32 षटकांनंतर टीम इंडियाचा (Team India) स्कोर 157/4 आहे. सध्या श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव भारताकडून क्रीजवर खेळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement