IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का, श्रेयस अय्यरच्या अचूक थ्रो ने Andile Phehlukwayo रनआउट
IND vs SA 3rd ODI: भारताविरुद्ध केपटाऊन येथील तिसऱ्या वनडे दक्षिण आफ्रिकेने Andile Phehlukwayo च्या रूपात सहावी विकेट गमावली आहे. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात Phehlukwayo भारतीय फिल्डर श्रेयस अय्यरच्या अचूक थ्रो मुळे रनआउट होऊन 11 चेंडूंचा सामना करून अवघ्या 4 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला.
IND vs SA 3rd ODI: भारताविरुद्ध (India) केपटाऊन येथील तिसऱ्या वनडे दक्षिण आफ्रिकेने (South Africa) Andile Phehlukwayo च्या रूपात सहावी विकेट गमावली आहे. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात Phehlukwayo भारतीय फिल्डर श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) अचूक थ्रो मुळे रनआउट होऊन 11 चेंडूंचा सामना करून अवघ्या 4 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)