IND vs SA 3rd ODI: दीपक चाहरचा दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, एडन मार्करमला 18 धावांत दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

चाहरच्या गोलंदाजीवर एडन मार्करम मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात फक्त 18 धावांत उप खेळाडू रुतुराज गायकवाडकडे झेलबाद झाला.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) पहिला सामना खेळणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) तिसऱ्या वनडे सामन्यातील दुसरी विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला आहे. चाहरच्या गोलंदाजीवर एडन मार्करम (Aiden Markram) मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात फक्त 18 धावांत उप खेळाडू रुतुराज गायकवाडकडे झेलबाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

IND vs AUS 5th Test 2025: बूम बूम बुमराहची बातच न्यारी! ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतरही जिंकला बॉर्डर-गावस्कर मालिकेचा 'प्लेयर ऑफ द सिरीज' पुरस्कार

IND vs AUS 5th Test 2025: ज्यांच्याकडून होती चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांनीच केली निराशा, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हे 5 खेळाडू ठरले पराभवाचे दोषी

New Zeland Beat Sri Lanka 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव, विल यंगची 95 धावांची मॅच विनिंग खेळी; वाचा सामन्याचे स्कोअरकार्ड

Australia Qualify WTC Final 2025: ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मारली धडक, दक्षिण आफ्रिकेशी होणार सामना; नवीन वर्षात टीम इंडियाचा प्रवास संपुष्टात