IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) पहिला सामना खेळणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) तिसऱ्या वनडे सामन्यातील दुसरी विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला आहे. चाहरच्या गोलंदाजीवर एडन मार्करम (Aiden Markram) मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात फक्त 18 धावांत उप खेळाडू रुतुराज गायकवाडकडे झेलबाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)