IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेला दुसरा दणका, Ashwin ने कीगन पीटरसनला केले पायचीत आऊट
IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनला फलंदाज कीगन पीटरसनच्या रूपाने पहिली विकेट मिळाली आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करणाऱ्या पीटरसनला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून पायचीत करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. यासह भारतीय संघ विजयापासून आणखी 8 विकेट दूर आहे.
IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) फलंदाज कीगन पीटरसनच्या (Keegan Pietersen) रूपाने पहिली विकेट मिळाली आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करणाऱ्या पीटरसनला अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून पायचीत करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. यासह भारतीय संघ विजयापासून आणखी 8 विकेट दूर आहे.
2ND TEST. 27.2: WICKET! K Petersen (28) is out, lbw Ravichandran Ashwin, 93/2 https://t.co/TIfO06B6x8 #SAvIND
— BCCI (@BCCI) January 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2022 08:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

