IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्गमध्ये Marco Jansen याला आणखी एक यश, शार्दूल ठाकूर पाठोपाठ मोहम्मद शमीला आऊट करून दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सनने आपल्या खात्यात तिसरी विकेट जोडली आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूर पाठोपाठ जॅन्सनने मोहम्मद शमीला माघारी धाडलं. शार्दुल ठाकूर 28 धावा करून मार्को जॅन्सनचा बळी ठरला तर शमी भोपळाही फोडू शकला नाही. अशाप्रकारे टीम इंडियाचा 52 षटकांनंतर स्कोर 228/8 आहे.
IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa0 मार्को जॅन्सनने आपल्या खात्यात तिसरी विकेट जोडली आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) पाठोपाठ जॅन्सनने मोहम्मद शमीला माघारी धाडलं. शार्दुल ठाकूर 28 धावा करून मार्को जॅन्सनचा बळी ठरला तर शमी भोपळाही फोडू शकला नाही. अशाप्रकारे टीम इंडियाचा 52 षटकांनंतर स्कोर 228/8 आहे. तसेच भारताची आघाडी 203 धावांवर पोहोचली आहे.
मोहम्मद शमी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)