IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेला आठवा दणका, बुमराहने उडवला केशव महाराजचा त्रिफळा
IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराजला क्लीन बोल्ड करून स्टार भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला आठवे यश मिळवून दिले आहे. महाराज 21 धावा करून माघारी परतला. 76 षटकांनंतर यजमानांची धावसंख्या 8 बाद 217 धावा आहे. यासह यजमाननसंघाने भारतावर नाममात्र 15 धावांची आघाडी घेतली आहे.
IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फलंदाज केशव महाराजला क्लीन बोल्ड करून स्टार भारतीय (India) गोलंदाज जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला (Team India) आठवे यश मिळवून दिले आहे. महाराज 21 धावा करून माघारी परतला. 76 षटकांनंतर यजमानांची धावसंख्या 8 बाद 217 धावा आहे. यासह यजमाननसंघाने भारतावर नाममात्र 15 धावांची आघाडी घेतली आहे.
Tags
Ind vs SA
IND vs SA 2nd Test
IND vs SA 2nd Test 2022
IND vs SA 2nd Test Day 2
India Tour of South Africa 2021-22
India vs South Africa 2nd Test 2022
India vs South Africa 2nd Test Day 2
Johannesburg
SA vs IND 1st Test 2022
SA vs IND 2nd Test
South Africa vs India 2nd Test Day 2
Team India
जोहान्सबर्ग
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
भारत 2021-22 दक्षिण आफ्रिका दौरा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement