IND vs SA 2nd Test Day 2: टीम इंडियाला दुसरा दणका, मयंक अग्रवाल 23 धावा करून पायचीत आऊट

IND vs SA 2nd Test Day 2: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्गच्या द वांडरर्स स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला 229 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांची विकेट गमावली आहे. डुआन ऑलिवरने भारतीय सलामीवीर पायचीत करून भरला दुसरा दणका दिला आहे. मयंकने 37 चेंडूत 23 धावा केल्या.

मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील जोहान्सबर्गच्या (Johannesburg) द वांडरर्स स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला 229 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या (Team India) डावात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांची विकेट गमावली आहे. डुआन ऑलिवरने भारतीय सलामीवीर पायचीत करून भरला दुसरा दणका दिला आहे. मयंकने 37 चेंडूत 23 धावा केल्या. सध्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे क्रीजवर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement