IND vs SA 2nd Test Day 1: भारताची पडझड सुरूच, शार्दूल ठाकूर भोपळा न फोडता माघारी
IND vs SA 2nd Test Day 1: टीम इंडियाला अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या रूपात सातवा धक्का बसला आहे. डुआन ऑलिवरने ठाकूरला भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह भारताच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व कायम ठेवले आहे. भारतीय संघाने 156 धावांवर 7 विकेट्स गमावल्या आहेत. रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी क्रीजवर आहेत.
IND vs SA 2nd Test Day 1: टीम इंडियाला (Team India) अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) रूपात सातवा धक्का बसला आहे. डुआन ऑलिवरने ठाकूरला भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह भारताच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून दक्षिण आफ्रिकेने (South Africa) वर्चस्व कायम ठेवले आहे. भारतीय संघाने 156 धावांवर 7 विकेट्स गमावल्या आहेत. रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी क्रीजवर आहेत.
Another one down for India ☝️
Shardul Thakur departs for a duck as Olivier celebrates his third scalp.
🇮🇳 are 157/7.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/BCpTa2JF2P pic.twitter.com/tzsEIdnT8W
— ICC (@ICC) January 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 06:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

