IND vs SA 2nd Test Day 1: मोहम्मद शमीचा दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, Aiden Markram फक्त 7 धावा करून पायचीत होऊन माघारी परत

IND vs SA 2nd Test Day 1: भारतीय संघाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपल्यावर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिला झटका दिला आहे. शमी दक्षिण आफ्रिकी सलामीवीर एडन मार्करमला पायचीत करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. मार्करम 12 चेंडू खेळून फक्त 7 धावाच करू शकला.

IND vs SA 2nd Test Day 1: मोहम्मद शमीचा दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, Aiden Markram फक्त 7 धावा करून पायचीत होऊन माघारी परत
मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 1: भारतीय संघाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपल्यावर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला (South Africa) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) पहिला झटका दिला आहे. शमी दक्षिण आफ्रिकी सलामीवीर एडन मार्करमला (Aiden Markram) पायचीत करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. मार्करम 12 चेंडू खेळून फक्त 7 धावाच करू शकला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).