IND vs SA 2nd Test Day 1: टीम इंडियाला पहिला झटका, मयंक अग्रवाल 26 धावा करून पॅव्हिलियनमध्ये

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर सुरू आहे. मयंक अग्रवालच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. मार्को जॅन्सेनने त्याला 26 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 15 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 36/1 आहे. केएल राहुलला साथ देण्यासाठी आता चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला आहे.

IND vs SA 2nd Test Day 1: टीम इंडियाला पहिला झटका, मयंक अग्रवाल 26 धावा करून पॅव्हिलियनमध्ये
मयंक अग्रवाल (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग (Johannesburg) येथील वांडरर्स स्टेडियमवर (Wanderers Stadium) सुरू आहे. मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) रूपाने भारताला पहिला धक्का बसला. मार्को जॅन्सेनने त्याला 26 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 15 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 36/1 आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 02:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).