IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग कसोटीत KL Rahul याचा धमाका, कर्णधार म्हणून झळकावले पहिले कसोटी अर्धशतक

IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पहिला कसोटी सामना खेळणारा भारतीय फलंदाज केएल राहुलने 13 वे कसोटी अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे राहुलचे कर्णधार म्हणून हे पहिले कसोटी अर्धशतक ठरले आहे. राहुलने यादरम्यान 128 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकारांसह अर्धशतकी खेळी केली.

IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग कसोटीत KL Rahul याचा धमाका, कर्णधार म्हणून झळकावले पहिले कसोटी अर्धशतक
केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग (Johannesburg) येथील वाँडरर्स स्टेडियमवर  भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पहिला कसोटी सामना खेळणारा भारतीय फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) 13 वे कसोटी अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे राहुलचे कर्णधार म्हणून हे पहिले कसोटी अर्धशतक ठरले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).