IND vs SA 2nd Test Day 1: भारताला चौथा धक्का बसला, कगिसो रबाडाने हनुमा विहारीला केले आऊट; पाहा स्कोर

जोहान्सबर्ग कसोटीच्या लंचब्रेकनंतरही टीम इंडियाचे विकेट पाडण्याचे सत्र सुरूच आहे. कगिसो रबाडाने भारतीय संघाला चौथा झटका देत हनुमा विहारीला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. प्रभारी कर्णधार केएल राहुल सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा विहारी पहिल्या डावात 53 चेंडूत 20 धावाच करू शकला. 39 षटकानंतर भारतीय संघाचा स्कोर 91/4 आहे. राहुलला साथ देण्यासाठी आता रिषभ पंत मैदानात उतरला आहे.

IND vs SA 2nd Test Day 1: भारताला चौथा धक्का बसला, कगिसो रबाडाने हनुमा विहारीला केले आऊट; पाहा स्कोर
हनुमा विहारी (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) लंचब्रेकनंतरही टीम इंडियाचे (Team India) विकेट पाडण्याचे सत्र सुरूच आहे. कगिसो रबाडाने भारतीय संघाला चौथा झटका देत हनुमा विहारीला (Hanuma Vihari) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. प्रभारी कर्णधार केएल राहुल सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा विहारी पहिल्या डावात 53 चेंडूत 20 धावाच करू शकला. राहुलला साथ देण्यासाठी आता रिषभ पंत मैदानात उतरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 05:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).