IND vs SA 2nd Test Day 1: भारताच्या अडचणीत आणखी वाढ, मार्को जॅन्सनने Rishabh Pant याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IND vs SA 2nd Test Day 1: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. चहाच्या वेळेनंतर भारतीय संघाने रिषभ पंतच्या रूपात सहावी विकेट गमावली आहे. मार्को जॅन्सनने पंतला विकेटकीपरकडे झेलबाद करून दक्षिण आफ्रिकी संघाला आणखी एक दिलासा मिळवून दिला. पंतने 43 चेंडूंचा सामना करून एका चौकारासह 17 धावा केल्या.

IND vs SA 2nd Test Day 1: भारताच्या अडचणीत आणखी वाढ, मार्को जॅन्सनने Rishabh Pant याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test Day 1: चहाच्या वेळेनंतर भारतीय संघाने (Indian Team) रिषभ पंतच्या  (Rishabh Pant) रूपात सहावी विकेट गमावली आहे. मार्को जॅन्सनने पंतला विकेटकीपरकडे झेलबाद करून दक्षिण आफ्रिकी (South Africa) संघाला आणखी एक दिलासा मिळवून दिला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).