IND vs SA 2nd Test 2022: हनुमा विहारी ठरला जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा बळी, दक्षिण आफ्रिकेच्या Rassie van der Dussen ने चपळतेने पकडला अप्रतिम कॅच (Watch Video)
IND vs SA 2nd Test 2022: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात हनुमा विहारी 20 धावा करून बाद झाला. कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो रॅसी व्हॅन डर डुसेनकरवी झेलबाद झाला. त्याच्या अप्रतिम झेलचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होत आहे. जोहान्सबर्ग कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर विहारी फलंदाजीला आला.
IND vs SA 2nd Test 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात हनुमा विहारी (Hanuma VIhar) 20 धावा करून बाद झाला. कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो रॅसी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) करवी झेलबाद झाला. डुसेनने ज्या चपळतेने हा झेल पकडला त्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. जोहान्सबर्गमध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
That @Rassie72 catch 😍 #SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/TKXjau1YkZ
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

