Caught on Stump Mic: ‘तुम्ही मला प्रत्येक वेळी हृदयविकाराचा झटका देतात’, अंपायर Marais Erasmus यांच्या टीम इंडियाशी गमतीशीर संवाद स्टंप माइकमध्ये कैद

IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाच्या सतत केलेल्या अपीलमुळे अंपायर माराईस इरास्मस काहीसे नाराज झाले आणि “तुम्ही लोक मला प्रत्येक षटकात हृदयविकाराचा झटका देत आहात” असे म्हणत स्टंप माइकवर पकडले गेले.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग (Johannesburg) येथील द वांडरर्स स्टेडियमवर भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) दुसऱ्या कसोटी दिवसाच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या सतत अपीलमुळे दक्षिण आफ्रिकेचे पंच  Marais Erasmus भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) प्रत्येक ओव्हरमध्ये “तुम्ही मला हृदयविकाराचा झटका देत आहात” असे म्हणताना स्टंप माइकमधून ऐकले गेले. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now